घरव्हिडिओअभिजात भाषेच्या दर्जाने नेमके काय बदल होतात?

अभिजात भाषेच्या दर्जाने नेमके काय बदल होतात?

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी होत आहे. दरम्यान संसदेत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबीत आहे. दरम्यान अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय? अभिजात दर्जाने नेमके काय बदल होतात, आतापर्यंत कोणत्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही सर्व माहिती जाणून घेऊयात

- Advertisement -