Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुलांना मराठी की इंग्लिश शाळेत टाकायचं?

मुलांना मराठी की इंग्लिश शाळेत टाकायचं?

Related Story

- Advertisement -

मराठी माध्यमातून अथवा मातृभाषेतून शिक्षण देणे सहज सोप्पे असते. कारण आपण ती भाषा आपल्या बोलण्याचालण्यात वापरतो. तिच भाषा आपले मुलं ही त्याच्या बालपणापासून ऐकतात आणि त्यांना त्याची सवय होते. अशावेळी मुलांचा अधिक विचार करत त्याच्यासाठी कोणते माध्यम योग्य आहे हे पाहणे आवश्यक आहे.

- Advertisement -