घरव्हिडिओमाथेरानची राणी मिनीट्रेनला युनेस्कोचा हेरिटेज दर्जा

माथेरानची राणी मिनीट्रेनला युनेस्कोचा हेरिटेज दर्जा

Related Story

- Advertisement -

मुंबई-पुण्यापासून सर्वात जवळचे पर्यटनस्थळ म्हणूुन माथेरानची ओळख आहे. माथेरानला येणाऱ्या पर्यंटकांसाठीचे खास आकर्षण असलेली नॅरोगेज ट्रॅकवरील माथेरानची राणी पुन्हा एकदा युनेस्कोच्या हेरिटेज दर्जासाठी सज्ज झाली आहे. युनेस्को ग्रेस मिलीना मार्कोरी या पुरस्कारासाठी माथेरानच्या या मिनी ट्रेनचं नामांकन पाठवलं जातं आहे. त्यामुळेच माथेरानच्या राणीचा बोलबाला आता आंतराष्ट्रीय पातळीवर होणार आहे.

- Advertisement -