घरव्हिडिओकामाठीपुरातील घरांचा पुनर्विकास करणार म्हाडा

कामाठीपुरातील घरांचा पुनर्विकास करणार म्हाडा

Related Story

- Advertisement -

मुंबईतील संक्रमण शिबिरात मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाश्यांसाठी संक्रमण शिबिरातील गाळे नसल्याने जुन्या इमारतींचा विकास रखडल्याची टिका विधीमंडळात करण्यात आली आहे.

- Advertisement -