घरव्हिडिओउपेंद्र लिमये आणि रुचिताची केमिस्ट्री ठरतेय हीट

उपेंद्र लिमये आणि रुचिताची केमिस्ट्री ठरतेय हीट

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना वेब-विश्वात देखील उलथा पालथ झाली असून ‘मी पुन्हा येईन’ ही वेब-सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री रुचिता जाधव आणि अभिनेते उपेंद्र लिमये यांनी केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

- Advertisement -