घरव्हिडिओस्टार प्रवाह वरील कलाकारांनी साजरा केला गुढीपाडवा

स्टार प्रवाह वरील कलाकारांनी साजरा केला गुढीपाडवा

Related Story

- Advertisement -

शुटींग दरम्यान कामाच्या गदारोळात कलाकारांना अनेक सण समारंभ त्यांच्या कुटुंबियासोबत साजरा करण्यासाठी वेळ मिळत नसतो. दरम्यान मालिकेच्या सेटवर अगदी जोशात उत्साहात कलाकार हे सण साजरे करत असतात. स्टार प्रवाहवरील मालिकेतील अनेक कलाकारांनी यावेळी गुढीवाडव्याचा उत्सव साजरा करत सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -