Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आमदार रवी राणा यांनीही अनिल परबांवर ओढले ताशेरे

आमदार रवी राणा यांनीही अनिल परबांवर ओढले ताशेरे

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्यावर झालेल्या EDच्या धडक कारवाईनंतर आमदार रवी राणा यांनी सुद्धा अनिल परबांविरोधात स्वतःचं रोकठोक मत मांडलं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या सगळ्यात जवळ असलेले मंत्री म्हणजे अनिल परब आणि त्यांच्यावर ED ने कारवाई केली आहे. या संदर्भात बोलत असताना रवी राणा यांनी इतरही काही मुद्दे उपस्थित केले. त्याचबरोबर एस टी कामगारांच्या संपला आणि आत्महातेला सुद्धा अनिल परब जबाबदार आहेत अशी रवी राणा यांनी म्हटले. रवी राणा यांनी अनिल बाराब यांच्यावर विविध मुद्दे उपस्थित करत संताप व्यक्त केला.

- Advertisement -