घरव्हिडिओमनसेने अनेक भागात दहीहंड्या फोडल्या

मनसेने अनेक भागात दहीहंड्या फोडल्या

Related Story

- Advertisement -

ठाण्यात हंडी फोडायला परवानगी देणार नसाल तर आम्ही दादरमध्ये हंडी फोडून असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला होता. मुंबईत मनसेकडून अनेक भागात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. पण महाविकास आघाडी सरकारचा तालिबानी सरकार असा उल्लेख करत सरकारच्या निषेधार्थ खांडके बिल्डिंग दादर येथे मनसेतर्फे निषेधाची हंडी फोडण्यात आली.

- Advertisement -