घरव्हिडिओराज ठाकरेंचा विदर्भ दौरा चर्चेत

राज ठाकरेंचा विदर्भ दौरा चर्चेत

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज नागपूर दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक घेतली तसेच मनसैनिकांना पक्षवाढीसाठी कानमंत्र दिला.

- Advertisement -