घरव्हिडिओशिवाजी पार्कात मनसेचं सदस्य नोंदणी अभियान

शिवाजी पार्कात मनसेचं सदस्य नोंदणी अभियान

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी अभियानाला रविवारपासून सुरुवात झाली. दादरच्या शिवाजी पार्कात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. क्यूआर कोड स्कॅन करा सदस्य व्हा, असे आवाहन मनसेने केले.

- Advertisement -