घरव्हिडिओराज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपुढे आव्हान, मनसे आक्रमक

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपुढे आव्हान, मनसे आक्रमक

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेपुढे मोठं आव्हान उभे राहिले आहे. राज ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणार आहे. या सभेला अद्याप परवानागी मिळालेली नाही. औरंगाबादमध्ये सभेपूर्वीच जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशामुळे सभा होणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचीसुद्धा औरंगाबादमध्ये सभा आहे. ही सभा झाल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -