Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसे खड्ड्यावरुन आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्ता उखडला

मनसे खड्ड्यावरुन आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्ता उखडला

Related Story

- Advertisement -

राज्यातील खड्डे प्रश्नावरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. राज्य सरकारचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी मध्यरात्री मंत्रालयाच्या गेट समोरचा रस्ता उखडून राज्य सरकारचा निषेध केला. ज्याप्रमाणे जनता खड्ड्यांचा त्रास सहन करत आहे त्याप्रमाणे मंत्र्यांनी देखील त्रास सहन करावा म्हणून रस्ता उखडत असल्याची प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली.

- Advertisement -