घरव्हिडिओआता प्रचारातही रंगणार नरेंद्र मोदी वि. शरद पवार कलगीतुरा

आता प्रचारातही रंगणार नरेंद्र मोदी वि. शरद पवार कलगीतुरा

Related Story

- Advertisement -

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोदी-पवारांमधला कलगीतुरा चांगलाच रंगणार आहे. भाजपनं आपला विरोधक म्हणून पवारांना लक्ष्य केलंय. आता त्याचे पडसाद प्रचारसाहित्यातही उमटलेले दिसतात. कारण, आता प्रचारादरम्यान मोदी जॅकेटला टक्कर द्यायला मैदानात असणार आहे पवार जॅकेट.

- Advertisement -