घरव्हिडिओवाहतुकीचे नियम न पाळल्यास भरमसाठ दंड भरावा लागणार

वाहतुकीचे नियम न पाळल्यास भरमसाठ दंड भरावा लागणार

Related Story

- Advertisement -

मोटार वाहन कायद्यानुसार, दुचाकी चालवताना हेल्मेट घातले आहे, पण हेल्मेटची स्ट्रिप लावली नसेल, तर 1000 रुपयांचे चलान कापल जाऊ शकते. तसेच, आपण सदोष हेल्मेट म्हणजेच BIS नसलेले हेल्मेट घातले असल्यास 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. नियम 194D MVA नुसार ही दंडात्मक कारावई केली जाणार आहे.

- Advertisement -