घरव्हिडिओअंबानींच्या संपत्तीचा दावेदार ईशा, आकाश की अनंत!

अंबानींच्या संपत्तीचा दावेदार ईशा, आकाश की अनंत!

Related Story

- Advertisement -

आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. यामुळे मुकेश अंबानींच्या नंतर रिलायन्स समूहाचा उत्तराधिकारी कोण, याचीच चर्चा सध्या सुरू आहे. रिलायन्स समूहाला वरिष्ठ सहकार्‍यांसह तरुण पिढीकडे कारभार सोपवण्याची प्रक्रिया वेगवान करायची आहे असं म्हणत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी बदलाचे संकेत दिले आहे. त्यामुळे मुकेश अंबानींच्या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण होणार ईशा, आकाश की अनंत? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -