घरव्हिडिओकशी आहे मुंबईची नवीकोरी मेट्रे!

कशी आहे मुंबईची नवीकोरी मेट्रे!

Related Story

- Advertisement -

मुंबईतल्या प्रस्तावित मेट्रोंपैकी २ए आणि मेट्रो ७चे कोचेस बंगळुरूमध्ये तयार झाले असून येत्या २७ जानेवारीला पहिली मेट्रो मुंबईत दाखल होणार आहे. ही मेट्रो पूर्णपणे चालकविरहीत स्वयंचलित प्रणालीवर धावणार असून त्याचे डबे हे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आहेत. मेक इन इंडियाअंतर्गत भारतीय कंपनीने हे कोचेस तयार केले आहेत. या कोचेसबद्दल मुंबईकरांमध्ये कमालीची उत्सुकता असून त्यामध्ये काय काय असणार आहे, याचा धावता आढावा देणारा हा व्हिडिओ!

- Advertisement -