Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक

शिस्तबद्ध पद्धतीने गणेशगल्लीची मिरवणूक

Related Story

- Advertisement -

अनंत चतुर्दशी निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुंबईत सर्व विसर्जनास्थळी योग्यती व्यवस्था पालिकेने केली असून गणेश विसर्जनासाठी पालिका सज्ज झाली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मिरवणुकांवर बंदी घातली असून लसीकरण झालेल्या लोकांना गणपतीचे विसर्जन करण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीच्या बाप्पाची मंडपातली शेवटची आरती संपन्न झाली असून बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -