घरव्हिडिओवर्ध्यात भीषण अपघात! मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

वर्ध्यात भीषण अपघात! मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Related Story

- Advertisement -

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे आज मध्यरात्री चारचाकीचा एसयुव्हीचा (SUV Car) वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसामधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच या मृतांमध्ये भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा सुपुत्र अविष्कार रहांगडालेचा समावेश होता.

- Advertisement -