Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तीन वेळा आमदार राहिलेल्या शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तीन वेळा आमदार राहिलेल्या शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Related Story

- Advertisement -

वर्धा जिल्ह्यात शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक शिंदेंनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचा झेंडा हाती घेत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10.

- Advertisement -