घरव्हिडिओअनिल देशमुख आजही ईडी कार्यालयात जाणार नाहीत

अनिल देशमुख आजही ईडी कार्यालयात जाणार नाहीत

Related Story

- Advertisement -

मनी लाँड्रींग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने ५ व्यांदा समन्स बजावत चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र अनिल देशमुख आजही ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत. त्यांचे वकील ईडीच्या समन्सला उत्तर देण्यासाठी हजर राहिले आहेत. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10.

- Advertisement -