घरव्हिडिओपावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी?

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी?

Related Story

- Advertisement -

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या गोंधळानंतर विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी होण्याची शक्यता आहे. सोमवारी निलंबित झालेले आमदार हायकोर्टात दाद मागणार असून १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आजच्या कामकाजात सहभाग घेणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -