घरव्हिडिओदहशतवाद्यांचे मुंबईच्या धारावीचे कनेक्शन

दहशतवाद्यांचे मुंबईच्या धारावीचे कनेक्शन

Related Story

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ६ दहशवाद्यांपैकी एकाचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात बैठक बोलावली आहे. मुंबईत सापडलेल्या दहशतवाद्याचे नाव हे जान मोहम्मद उर्फ समीर कालिया असे असून तो ४६ वर्षांचा आहे गेल्या अनेक वर्षांपासून तो मुंबईतील धारावी परिसरात वास्तव्याला आहे.

- Advertisement -