Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे सेवा-समर्पण अभियान

मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे सेवा-समर्पण अभियान

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात भाजपातर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या “जनसेवेचे दोन दशक” पूर्ण होणार आहेत.

- Advertisement -