घरव्हिडिओईडी, सीबीआयच्या कारवाईवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

ईडी, सीबीआयच्या कारवाईवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्यभरात सुरु असलेल्या ईडी आणि सीबीआयच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना सरकार पाडण्यासाठीच मंत्री आणि कुटुंबियांच्या पाठीमागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप भाजपवर केला.

- Advertisement -