घरव्हिडिओST Workers Strike:पडळकरांचा आझार मैदानावर मुक्काम

ST Workers Strike:पडळकरांचा आझार मैदानावर मुक्काम

Related Story

- Advertisement -

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनाचा गुरुवारी १४वा दिवस आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनाला भाजपकडून पाठींबा देण्यात आला असून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मुंबईतील आझा मैदानावर मुक्काम केला आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

- Advertisement -