घरव्हिडिओचिनचा चि, चिंतेचा चि आणि चिताचा चि

चिनचा चि, चिंतेचा चि आणि चिताचा चि

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला तीन ची दिले आहे. एक म्हणजे चिनचा ची, चिंतेचा ची आणि चिता ची हे तीन ची दिले आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका केली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी ही टीका केली आहे.

- Advertisement -