घरव्हिडिओनाना पटोलेंना अटक करा, भाजपची मागणी

नाना पटोलेंना अटक करा, भाजपची मागणी

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. तर नाना पटोले यांनी मी गावगुंड मोदीबद्दल बोललो असं स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -