Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही; नारायण राणेंचा हल्लाबोल

मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही; नारायण राणेंचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे देशातील सर्वात अधिक रुग्ण हे महाराष्ट्रात गेले. आतापर्यंत ४३ हजार कोरोनाबाधित रुग्ण हे महाष्ट्रात गेले. मात्र, याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का? याबाबतचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी का नाही केला?, असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर केला आहे.

- Advertisement -