घरव्हिडिओराणे पिता- पुत्रांची मालवणी पोलीस ठाण्यात दिशा सालियन प्रकरणी २तास चौकशी

राणे पिता- पुत्रांची मालवणी पोलीस ठाण्यात दिशा सालियन प्रकरणी २तास चौकशी

Related Story

- Advertisement -

सीपी संजय पांडे यांनी ड्युटीवर १०० तास होण्याआधी नारायण राणे पिता-पुत्रांना दिशा सालीयन प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात जवाबासांठी पाचारण केले. त्यांना दिशाच्या आईच्या तक्रारी वरुन बदनामी प्रकरणी १० तारखेपर्यंत अटक होणार नसली तरी नितेश यांचा जामीन रद्द होऊन राणे कुटुंबीय अडचणीत नक्की येईल.

- Advertisement -