घरव्हिडिओकिशोरी पेडणेकरांचा मंत्री नारायण राणेंवर घणाघात

किशोरी पेडणेकरांचा मंत्री नारायण राणेंवर घणाघात

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना जोरदार फटकेबाजी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे दसरा मेळावा शिवतीर्थावर एकनाथ शिंदेचं घेणार अशी ग्वाही यावेळी राणेंनी दिली. तसचे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात झालेल्या राड्यासंदर्भात त्यांनी सदा सरवणकर यांना पाठिंबा दिला. यावर शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य करत नारायण राणेंवर सडकून टीका केली

- Advertisement -