घरव्हिडिओखेडच्या सभेत ठाकरेंकडे जनतेचा कौल ?, राणे बॅकफुटवर

खेडच्या सभेत ठाकरेंकडे जनतेचा कौल ?, राणे बॅकफुटवर

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं लवकरच मंत्रिपद जाणार काही दिवसांपूर्वी असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलं आणि पुन्हा एकदा आता ठाकरे गटाच्या आमदाराने यासंदर्भात दावा केल्याने सर्वांचं लक्ष याकडे वळालं आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधत राणेंचं मंत्रिपद अवघ्या दोन महिन्यात जाणार असल्याचं सुतोवाच केलंय

- Advertisement -