घरव्हिडिओशिंदे गटाविरोधात ठाण्यात बॅनरबाजी

शिंदे गटाविरोधात ठाण्यात बॅनरबाजी

Related Story

- Advertisement -

ठाण्यात शिंदे गटातील आमदारांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. त्या विरोधात शिंदे गटाचे तसेच ठाण्यातील जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. नरेश म्हस्के म्हणाले की, रात्रीच्या अंधारात हे बॅनर लावले आहेत. त्यांच्यात जर हिंमत असती तर त्याखाली त्यांचं नावं लिहिलं असतं, गेले अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे बोके माजले आहेत.’

- Advertisement -