घरव्हिडिओमुंबईच्या विकासकामावरून श्रेयवादाची लढाई, नरेश म्हस्के आक्रमक

मुंबईच्या विकासकामावरून श्रेयवादाची लढाई, नरेश म्हस्के आक्रमक

Related Story

- Advertisement -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. याच मुद्यावर शिंदे गटाचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी भाष्य केलंय

- Advertisement -