घरव्हिडिओनाशिक मनपाने बसविले आधुनिक सॅनिटायझेशन यंत्र

नाशिक मनपाने बसविले आधुनिक सॅनिटायझेशन यंत्र

Related Story

- Advertisement -
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोना कोविड-१९ टाळण्यासाठी विविध योजना राबवित असताना मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील प्रवेशद्वारावर ‘अभय’ नावाचे युमीफायर प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले आहे.  हे  मशीन मिनिटाला १,७०,०००  वेळा व्हायब्रेट होऊन सिनीटायझरचे रूपांतर अवघ्या ३ मायक्रॉनच्या थेंबामध्ये होते त्यामुळे आकाशात ज्याप्रमाणे ढग दिसतात त्याप्रमाणे वातावरण तयार होते व त्या वातावरणात त्या व्यक्तीचा प्रवेश झाल्यानंतर ती व्यक्ती पूर्णतः तीन मायक्रॉन तयार झालेल्या वातावरणात या व्यक्तीचा प्रवेश होऊन त्यातून व्यक्ती पूर्णपणे सँनिटाईझ होते.
- Advertisement -