घर व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सप्तशृंगी गडावर दर्शन घेत आरती केली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सप्तशृंगी गडावर दर्शन घेत आरती केली

Related Story

- Advertisement -

देवदर्शनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आज साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज यांनी सपत्नीक देवीची आरती केली.

- Advertisement -