घरव्हिडिओ३४ वर्ष जुनं प्रकरण सिद्धूंना भोवलं

३४ वर्ष जुनं प्रकरण सिद्धूंना भोवलं

Related Story

- Advertisement -

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एका ३४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सिद्धूंकडून एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वीच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड भरून त्यांची सुटका केली होती. परंतु आता निकाल बदलल्याने सिद्धूंना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नक्की हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात…

- Advertisement -