Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईतील खार निवासस्थानाच्या अवैद्य बांधकाम प्रकरणी BMC ने बजावली नोटीस

मुंबईतील खार निवासस्थानाच्या अवैद्य बांधकाम प्रकरणी BMC ने बजावली नोटीस

Related Story

- Advertisement -

हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य हे चांगलेच अडचणीत आले आहेत. गेल्या 11 दिवसापासून ते तरुंगात असून अद्यापही त्यांची सुटका झाली नाहीये. दरम्यान , राणा दाम्पत्यच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून त्यांच्या मुंबईतील खार या निवस्थानाच्या अवैद्य बांधकामप्रकरणी BMC ने त्यांना नोटीस बजावली आहे.

- Advertisement -