Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवाब मलिकांचे विरोधकांना उत्तर

नवाब मलिकांचे विरोधकांना उत्तर

Related Story

- Advertisement -

राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा विषय चुकीच्या पद्धतीने हाताळला जातोय. हा विषय चुकीच्या पद्धतीने पुढे आणताहेत. अशा चुकीच्या प्रचाराची सवय त्यांना लागलीय. मात्र, त्यांनी स्वत:च्या राज्याकडेही पाहावे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला.

- Advertisement -