घरव्हिडिओराष्ट्रवादीकडून चार मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रवादीकडून चार मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारमधील ४ मंत्र्यांमुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात वक्तव्य करताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. तर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले. तर यापूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली होती.

- Advertisement -