Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'कर्जमाफीसंदर्भात आज राष्ट्रवादीची बैठक'

‘कर्जमाफीसंदर्भात आज राष्ट्रवादीची बैठक’

Related Story

- Advertisement -

जर मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर येत्या २३ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. शिवाय, आज कर्जमाफी संदर्भात राष्ट्रवादीची बैठक होऊ शकते असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. हे सरकार शेतकऱ्यांना आधारभूत किंमत देईल. पण, यापुढे आर्थिक शिस्त लागावी यासाठी प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडलं पाहिजे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -