घरव्हिडिओलहान मुलांच्या सुरक्षेसाठी नवीन नियमावली जारी

लहान मुलांच्या सुरक्षेसाठी नवीन नियमावली जारी

Related Story

- Advertisement -

दुचाकीवरून प्रवास करताना तुमच्या सोबत असलेल्या लहान मुलांनाही आता हेल्मेट वापरणे सक्तीचं असल्याची नियमावली परिवहन मंत्रालयाने जारी केली आहे. 4 वर्षाखालील मूल दुचाकीवर बसलेल असेल तर त्याला वाहतूकीचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -