Thursday, October 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'सत्तेबरोबरच जबाबदारीचीही जाणीव'

‘सत्तेबरोबरच जबाबदारीचीही जाणीव’

Related Story

- Advertisement -

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्या पार्श्वभूमवीवर शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना बाळासाहेब ठाकरेंविषयीच्या काही आठवणी सांगितल्या.

- Advertisement -