घरव्हिडिओशिवसेना की ठाकरे गटांमध्ये विधान परिषदेत प्रतोदपदासाठी संघर्ष

शिवसेना की ठाकरे गटांमध्ये विधान परिषदेत प्रतोदपदासाठी संघर्ष

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ठाकरे गटाने देखील उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिलं आहे. या मुद्यावर नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ‘चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात काय स्थिती आहे हे समजून योग्य तो निर्णय घेणार आहे. यासंदर्भात नियमाचा विचार केला जाणार असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

- Advertisement -