घरव्हिडिओनिलेश राणेंचा अनिल परबांवर निशाणा

निलेश राणेंचा अनिल परबांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

अनिल परब मातोश्रीचा एजंट आहे.मातोश्री शिवाय अनिल परब यांचे पान हालत नाही. त्यामुळे हे सगळे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोहोचणार. उद्या उद्धव ठाकरे यांना या कारवाईमध्ये घेतले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही असं भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटले आहे. तसचं चंद्रकांत खैरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय

- Advertisement -