Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नितेश राणे यांचे पत्र मला मिळाले नाही- महापौर

नितेश राणे यांचे पत्र मला मिळाले नाही- महापौर

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना, पुढच्या वेळेसही मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच महापौर राहिल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर आमदार नितेश राणे यांनी मुंबईतल्या रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात लिहिलेले पत्र अद्याप मला मिळाले नाही असा खुलासा त्यांनी केला आहे. मात्र माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार नितेश राणे यांच्या भावनांची कदर करत मुंबईतील रस्ते बुजवण्याचे काम हाती घेतले आहे असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -