घरव्हिडिओनितेश राणेंचे नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन

नितेश राणेंचे नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार नितेश राणे हे कोकणात गेल्या नंतर ते आधी स्वतः पाच दिवस स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले. त्यानंतर सॉफ्ट टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर नितेश राणे पडले बाहेर आणि त्यांनी थेट घरात रहा असे मतदारांना आवाहन केले. दरम्यान यावेळी नागरिकांनी स्वतःच्या भल्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे आणि आदेशांच पालन करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.

- Advertisement -