घरव्हिडिओअफझलखानच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर हातोडा, नितेश राणेंची प्रतिक्रिया

अफझलखानच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर हातोडा, नितेश राणेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

सातारा प्रशासनाने प्रतापगड पायथ्याजवळील अफझलखान थडग्यानजीक केलेलं अतिक्रमण मोठ्या पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केलं आहे. ही कारवाई आज पहाटे 4 वाजता करण्यात आली असून यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या संपूर्ण घटनेवर भाजप आमदार नितेश राणे यांनी भाष्य करत शिंदे-फडणवीस सरकारचं ‘ऑपरेशन शिवप्रताप’ अशी प्रतिक्रिया दिली आहे

- Advertisement -