घरव्हिडिओकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा आहे. तसेच जागतिक पातळीवर सुपर इकोनॉमिक पॉवर अर्थव्यवस्था करणारा हा अर्थसंकल्प आहे. गडकरींनी स्क्रॅपिंग पॉलिसीवर भाष्य करताना आगामी वर्षात शासकीय वाहनांना मोडीत काढून प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापरावर भर देण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

- Advertisement -