Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारतातील रस्त्यांवरुन नितीन गडकरींचे राज्यसभेत मोठं आश्वासन

भारतातील रस्त्यांवरुन नितीन गडकरींचे राज्यसभेत मोठं आश्वासन

Related Story

- Advertisement -

देशातील महामार्ग असो किंवा राज्यातील महामार्ग असो नेहमीच अपघात आणि खड्ड्यांमुळे सत्ताधाऱ्यांवर टीका होत असते. यावरुन राज्यसभेत चर्चा सुरु असताना रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते अमेरिकेसारखे करणार असल्याचे आश्वासन दिलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी देशातील रस्ते अमेरिकेसारखे चांगल्या दर्जाचे करणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. तसेच २६ हरित द्रुतगती महामार्ग बांधणार असल्याचे गडकरींनी राज्यसभेत सांगितले आहे.

- Advertisement -