घरव्हिडिओदिसायला छोटासा डबा, पण आत आख्खं किचन!

दिसायला छोटासा डबा, पण आत आख्खं किचन!

Related Story

- Advertisement -

एका छोट्याशा डब्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका दाक्षिणात्य महिलेने तयार केला आहे. तिची भाषा जरी समजू शकत नसली, तरी या छोट्याशा डब्यात किती भांडी ठेवली जाऊ शकतात, हे मात्र या व्हिडिओमधून दिसू शकतं. तोंडात बोट घालायला लावणारी ही दृश्य आहेत! पूर्वीच्या काळी तीर्थयात्रेला जाताना लोकं असे बॉक्स घेऊन जात असत.

- Advertisement -